मापे घेऊन बी लावले

माप घेऊन राजमा हे बी पेरले व पेरणी यंत्र हे सरळपणाने एक एक बी लावतात बी लावण्यासाठी आम्ही सरळ रेषेत दोरीवर चुन्याचा वापर केला.

बीए सरळ रेषेत मशीनीच्या साह्याने लावले

बीए सरळ रेषेत एक एक करून पडू लागले यामध्ये आम्ही पेरणी यंत्र कसे करायचे हे शिकून घेतल एक सरळ रेष 45 इंच यावर होती व एक व एक भी सहा इंचावर सरळपणे पेरणी यंत्राच्या साह्याने लावलं .

पेरणी यंत्राच्या साह्याने

आपल्या हातांना पेरता जर पेरणी यंत्राच्या साह्याने पेरले तर आपलं बी सरळपणे एका रेषेत लावता येते आपल्याला व आपल्याला ती पेरणी यंत्र प्रत्येक बी पेरायला कामाला येते आपण त्याच्या साह्याने कोणतेही बी लावू शकतो.

पेरणी यंत्र हे आपल्या शेतीसाठी फार उपयोगी आहे.

बियाचा आकार

  • लांबी = 40 ft
  • रुंदी = 9 ft

2) क्षेत्रफळ

क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

= 40 × 9

= 360 Sq.ft.

3) बियांची मांडणी

  • ओळीतील अंतर = 45 cm
  • दोन बियांमधील अंतर = 6 cm

4) प्रत्यक्षात किती बिया लागतील?

  • बेडची रुंदी 9 ft असल्यामुळे 6 ओळी बसतात.
  • एका फूटात 5 बिया बसतात.
  • त्यामुळे 40 ft × 5 = 200 बिया (एका ओळीत)
  • एकूण 6 ओळी × 200 = 1200 बिया

उत्तर: एकूण 1200 बिया लागतील.