शेती विभाग लॅब स्किल्स Aug 5, 2026 | Uncategorized प्लांट टिशू कल्चर प्लांट टिशू कल्चर म्हणजे आपण एका झाडापासून अनेक झाड तयार करू शकतो जसे की आपण झाडाचे पान फुल फांदी त्याचा बुंदा हे घेऊन झाड नवीन तयार करू शकतो