उस्मानाबादी =रंग प्रामुख्याने काळा असतो या शेळयांची रोग्यप्रतिकारशक्ती खूप जास्त असते

२. संगमनेरी =यांचा रंग पांढरा ,तपकिरी किवा ठीपाकयांच असतो ही जात माध्यम आकाराची असते , ही जात दूध आणि मांस अशा दोन्ही उडदेशांसाठी उपयुक्त आहे

३. जमुनापरी =यांचे नाक पोपटसारखे बाकदार असते आणि कान लांब लोंबते असतात , ही जात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मोठ्या आकाराची मांसाहारी चांगले मिळते .

४. सिरोही =अंगावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात आणि शरीर बंधिसूद असते ,ही जात वेगाने वजन वाढण्यासाठी ओळखली जाते.

५. कोकण कनयाळ=यांचा रंग काळा असून तोंडावर आणि पोटावर पांढरे पहे असतात ,पावसाळी भागात पाय कुजून किवा सर्दी होणे अशा आजारणा ही जात बळी पडत नाही .

६. बोअर शेळी =शरीर पांढऱ्या रंगाच्या असते आणि मान व डोके गडद तपकिरी किवा लाल रंगाचे असते ,प्रजनन ही जात जुळी आणि तिळी पिल्ले देण्यासाठी ओळखली जाते.

७. सोजत शेळी =या शेळ्या पूर्णपणे पांढऱ्या सुब्र रंगाच्या असतात ,याच्या अंगात क्वचित गुलाबी ठिपके दिसतात ,उत्पन्न देखण्या बोकडाना सणांच्या काळात खूप मोठी किमत मिळते .

आजार आणि लसीकरण

१ ppr

२ लाळया खुरकुटत

३ घटसर्प

४ फऱ्या

५ देवी

रोगाचे नावलसमात्रापूनरारुत्ती
pprजानेवारी , फेब1 ml3 वर्षांनी
लाळया खुरकुतमार्च ,एप्रिल5 ml6 वर्षानी
घटसर्पमे ,जुन5 mlवर्षातून एकदा
फऱ्यामे ,जुन5 mlवर्षातून एकदा
yantarotokisamiyaजुन ,जुलै2 mlवर्षातून एकदा
देवीडिसेंबर ,जानेवारी0.5 mlवर्षातून एकदा

आम्ही शेळीला इंजेक्शन द्यायला शिकलो आणि खुर कापायला शिकलो