1.थे स्थानिक पानकीवर व्यावसाकि सधी शोधने माहितीचे सकलन करणे.स्थानिक गरना आणि समस्या ग्राहक वर्ग स्पर्चेकांचा अभ्याल व्याबसीव्यावसायीकसंधीचीओळखसमच्यानिवारणसंक्षाधनावरस्थानीकदंडआणिबदलल्यासवयीमार्केटएर्व्हेकलाकटावाथेनिरीक्षणचर्चामुलाखतीकस्आठी समस्था 1 शपीन माया 25 वेल्टींगशेपनयउ.मैकलीकनमायदवायमननय ग्राहक वर्ग.

2 रा पोल्ट्री स्वच्छता..

पोल्ट्री मध्ये पक्षी आणच्या आधी कणती काळनी घ्यावी. पोल्ट्री स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी, पोल्टीसुकल्या नंतर सुना मारून घ्यावा, यम था वा था मुळे पोल्ट्रीय करावा पोल्ट्रीचे पुळदे बदकरू जनतु निरजन करण. पोल्ट्री मध्ये तुस शकावे थंडीमध्ये 3. इष आणि इष वेथ शकतो. उन्हाळ्यात मध्ये 1.5 पोल्ट्रीची खादधाचे व भांडी स्वच्छ घुथन साधारन 25 पक्षान भाडे असावे. घ्यावीत मध्ये। खादयाचे.

3 .पक्ष्याचा जाति .

पक्ष्याचा ना बॉयलर पक्षी किंवा जाती वे मास उत्पदजाच्या Vencol पिल्ले कशी तयार होतात? Ven Cobb Cobb 500 Ross 308 Arbor Acres Hubbard – Pure Lines Great Grand ParentlaGy GGP Grand Parent (GP) Parent Stock (Ps) Fertil Eggs विवस → Hatchery (सुमारे 21 Commercial Broiler chickजात / स्ट्रेन White Leghorn BV-300 Venky’s) Hy-Line Brown Lohmann Brown ISA Brown Babcock white Shaver Brown entlas Vanmar Vancγαία Gramapriya Giriraja Erinidhi CARI Sonali Busra Kadaknath Aseelफीत अंड कबोडी आणि कबोडा यांचा मिटिंगामो तयार झालेल अंड था अंड्या पिपिल्ल तयार होऊ शकत.अंफलीत अंड फकत कोबडब्या पासन या अंडे मध्येन तयार झोलल अंड अंड्याने पासुन तयार तोत नाही या टकोंबडीला भंड देण्यासाठी कोबढ्याची गरज या नसते.

4लहान पिल्लांचे व्यवस्थापन

ब्रूडिंग म्हणजे दिवसाच्या पिल्लांना स्वतः चे न्यायाचे तापमान ण्यवास्थत नियंत्रित करता येईपर्यंत कृत्रिम उष्णता योग्य तापमान पाणी खाद्य प्रकाश जाती हवा आणि संरक्षण देऊन त्यांचे संगोपन करण्याची प्रक्रिया साधारण पहिल्या 3_४ आठवड्यात ब्रूडिंग अत्यंत महत्त्वाचे असते थं हवामानात हा कालावधी वाळू शकत .

१. पिल्ले येण्यापूर्वी शेडचि तयारी

बरोड पूर्ण स्वच्छ, निर्जंतुक व कोरडे कावे जाम्‌नावर साधारण ३-५ इंच कोरडे व शोषक लिटर पसरवावे. Brooder. Broader Guard. Feeders I Deeders Jorinkers आधीच लावावेत, पिल्ले घेण्याच्या काही तास आधी broode ४ सुख करून chick-level था.

5.तापमान तयार करावे

2. Broader म्हणजे काय? व त्याचे प्रकर Baualer महान लहान रखेल्लांना आवश्य कृत्रिम उकाता पुरवणारे उपकर किंवा व्यवस्था आहे.Brooder ऊर्जा स्रोत Electric Brooder वॉज Gas Brooder LPG/GAS In Proored Broader afer/Ga’s Bulb Broader बीज Charcoal/coal Bronder.500 पिल्लांसाठी broeder र्वा संख्य व्याच्या Manufactuer-rated chick capacity मुसार Backup heat/Power व्यवस्था

ठेवणे सरक्षित आहे

5. Brooder Guard of Feeder-printer Arrangemento Broader भोवती साधारण 1.5-2 फुट उच गोलाकार Brooder Guarr doara कोपर टाळावेत. Feeders खावेत. boeder भोवती आलदन सेवावेत. पिल्ले वाढत गेल्यावर brooding area हळूहळू वाढवावा.

४.तापमान व्यवस्थापन

07 दिवस 32-35°C 8-14 दिवस 29-52C 15-21 दिक्स 27-2900 22-28 दिबस 24-29°C पुढे हवामान व पिल्लांच्या वर्तनाबूलार

6.दूध उत्पादनासाठी गाईंच्या जाती व योग्य गाय निवड

1. दूध उत्पादनासाठी जात निवडताना मूलभूत विचारएकाच जातीतील प्रत्येक गाय समान दूध देत नाही. जात ही पहिली पायरी आहे; प्रत्यक्ष दूध नोंद, वेताची अवस्था, कास, पाय-खूर, प्रजनन इतिहास, आरोग्य आणि शेतकऱ्याची व्यवस्थापन क्षमता यांचा एकत्र विचार करणे आवश्यक आहे.उच्च दूध क्षमता हवी असल्यास – सिद्ध दूध नोंद आणि चांगले genetics पहा.उष्ण हवामान व तुलनेने कमी input परिस्थितीत – स्थानिक/देशी अनुकूलता महत्त्वाची.Intensive dairy मध्ये – HF/Jersey crossbred उपयोगी ठरू शकतात; परंतु cooling, चारा, आरोग्य व प्रजनन व्यवस्थापन चांगले असावे.2. महाराष्ट्रातील प्रमुख देशी गाईICAR-NBAGR आणि NDDB च्या नोंदीनुसार महाराष्ट्राशी संबंधित प्रमुख देशी जातींमध्ये देवणी, डांगी, खिल्लार, गवळाऊ आणि रेड कंधारी यांचा समावेश होतो. यांपैकी देवणी, डांगी व गवळाऊ यांना दूधासह दुहेरी उपयोग आहे; खिल्लार व रेड कंधारी प्रामुख्याने draught उपयोगासाठी प्रसिद्ध आहेत.जातमुख्य भाग/उगमदुग्ध व्यवसायातील भूमिकादेवणी (Deoni)लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी; कर्नाटकातील Bidarदूध + शेतीकाम; महाराष्ट्रासाठी महत्त्वाची dual-purpose जात.डांगी (Dangi)नाशिक, अहमदनगर, ठाणे/पालघर पट्टा व गुजरातचा Dangs भागपावसाळी/डोंगराळ परिस्थितीशी जुळवून घेणारी; दूध + काम.खिल्लार(Khillar)सातारा, सांगली, सोलापूर, पुणे व परिसरमुख्यतः draught;फक्त दूधासाठी निवड करताना वैयक्तिक milk record अत्यावश्यक.गवळाऊ (Gaolao)विदर्भ – वर्धा/नागपूर आणिमध्यप्रदेशदूधकाम; स्थानिक अनुकूलता.रेड कंधारीनांदेड, लातूर,परभणी,बीडभागमुख्यतः draught; दुधासाठी high-yieldindividualselectionआवश्यक.

3. भारतातील प्रमुख दुधाळ देशी जातीजातमुख्य वैशिष्ट्यकोणासाठी योग्य?गिर (Gir)दुधाळ देशी जात; उष्ण हवामानाशी चांगली अनुकूलता.देशी genetics व दीर्घकालीन breeding programme इच्छिणारे शेतकरी.साहिवाल (Sahiwal)भारताच्या महत्त्वाच्या milch breeds पैकी एक; heat tolerance साठी ओळख.देशी दुधाळ कळप विकसित करायचा असल्यास.रेड सिंधीदुधासाठी प्रसिद्ध भारतीय zebu breed.उष्ण प्रदेशातील देशी dairy system.थारपारकरmilch/dual-purpose; कठीण हवामानात टिकाव.कमी ते मध्यम input व उष्ण/कोरडी परिस्थिती.

5. Crossbred गाय म्हणजे काय?देशी/स्थानिक गाईमध्ये HF किंवा Jersey सारख्या विदेशी dairy genetics चा नियोजनबद्ध वापर करून तयार झालेली गाय crossbred म्हणता येते. उद्देश उच्च दूध क्षमता आणि स्थानिक परिस्थितीशी अनुकूलता यांचा समतोल साधणे हा आहे.HF × देशी – दूध उत्पादन क्षमता वाढवण्याचा उद्देश.Jersey × देशी – मध्यम आकार, milk solids आणि अनुकूलता यांचा विचार.Breeding policy, pedigree आणि inbreeding लक्षात घेऊनच पुढील AI करावा.6. दूध उत्पादनासाठी गाय कशी निवडावी?6.1 प्रत्यक्ष दूध तपासाविक्रेत्याने सांगितलेल्या लिटरवरच विश्वास ठेवू नये. शक्य असल्यास प्रत्यक्ष दूध काढून मोजावे आणि मागील दूध नोंदी पाहाव्यात. गाय वेत होऊन किती दिवस झाले (Days in Milk) हे नक्की विचारावे; कारण lactation stage नुसार दूध बदलते.सकाळ-संध्याकाळचे दूध मोजा.किमान उपलब्ध मागील काही दिवसांची milk record तपासा.Peak yield, current yield आणि मागील lactation माहिती वेगळी नोंदवा.6.2 कास व सड (Udder & Teats)दुधाळ गाय निवडताना कास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मोठी कास म्हणजे नेहमीच जास्त दूध असे नाही; मजबूत attachment आणि आरोग्य महत्त्वाचे.कास शरीराला व्यवस्थित जोडलेली असावी; अतिशय खाली लोंबकळणारी नसावी.चारही quarters समप्रमाणात व कार्यक्षम असावेत.सडांची ठेवण मशीन/हाताने दूध काढण्यास योग्य असावी.गाठ, सूज, वेदना, गरमपणा किंवा abnormal milk असल्यास mastitis तपासणी करा.

6.3 शरीररचना, पाय व खूरगाय alert, सक्रिय आणि योग्य body condition मध्ये असावी.छाती/पोटाची capacity आणि dairy character पाहावा; पण फक्त wedge shape वर निर्णय घेऊ नये.पाय मजबूत, सांधे निरोगी आणि खूर व्यवस्थित असावेत.लंगडेपणा, खूराची विकृती किंवा उठताना त्रास असल्यास खरेदी टाळणे योग्य.6.4 वय व वेत क्रमांकदातांवरून वयाचा अंदाज घेता येतो; ear tag आणि farm records उपलब्ध असल्यास ते अधिक उपयुक्त. 2ऱ्या किंवा 3ऱ्या वेतातील निरोगी गाय, ज्याची milk record सिद्ध आहे, व्यावसायिक खरेदीसाठी अनेकदा चांगली निवड ठरू शकते.6.5 प्रजनन इतिहासमागील वेताची तारीखAI किती वेळा करावी लागली?Repeat breeder इतिहास आहे का?Abortion/retained placenta/uterine infection इतिहाससध्या गाभण असल्यास pregnancy diagnosis record6.6 आरोग्य तपासणीखरेदीपूर्वी पशुवैद्यकाकडून pre-purchase examination करून घेणे उत्तम.Mastitis screeningलंगडेपणा व खूर तपासणीशरीर तापमान/सामान्य आरोग्यत्वचा, गोचीड व बाह्य परजीवीVaccination/deworming historyपरिसरातील रोगस्थितीनुसार आवश्यक disease testing7. 10-पॉइंट गाय खरेदी फॉर्म्युला

. प्रशिक्षणात सांगायचा मुख्य संदेशफक्त रंग, उंची, मोठी कास किंवा “ही 20–25 लिटरची गाय आहे” या सांगण्यावर गाय खरेदी करू नका. जात + नोंदी + प्रत्यक्ष दूध + lactation stage + कास + reproduction + veterinary examination या सर्वांचा एकत्रित निर्णय घ्या.संदर्भICAR-NBAGR – Cattle Breeds of India.National Dairy Development Board – Dairying in Maharashtra: A Statistical Profile.ICAR publications – indigenous cattle, Sahiwal/Gir genetic improvement आणि crossbreeding संदर्भ.चित्र स्रोत: Maharashtra Animal & Fishery Sciences University (Dangi); DairyMitra (Gir); TradeIndia listing (Sahiwal); StylesAtLife (Khillar).रेखाचित्रे: प्रशिक्षणासाठी तयार केलेली स्पष्टीकरणात्मक आकृती.शेतकरी प्रशिक्षण साहित्य | दुधाळ गाईंची जात .

@daneth – chut x choet & leanth 660 64×64 × 51 660 =335 kg @weiojht = cheest X cheltx box th 660 = 73×73×62 660 E = 500 10095 ③ wel olhe chutx chet & heath 660 – 39×39×37 666 =85.

weight = chisex chet x leath 660 – 49×49×45 660 163. kg

7.बकरी वजन

1.30 kg 3% 30x 3 1.00 बर्तिब 25% खुराक copieutralea feed 751- चारा 0.9×2.5 100 0.9×75 100 0.225 0.67 kg

2.सुखा 25% हिरवा 067×25 100 हरा 75% 0.67×75 = 0.16 Kg 100 X2 0.32 kg =0.50kg 25% +75% दिदल चारा एकदन चार0.50×25 100 二 0.12 x5 0.6 kg * * * 0.50×75 100 = 0.

3.25% दिदल चारा हरी 75% 0.67×75 100 = 0.50kg +75% एकदन चारा0.50×25 100 0.12 × 5 0.6 kg 0.50×75 100 = 0.37 x5 1.85 K9

1.रातब 21 kg खुरका 25% 8% सुखा 0.63×25 = 0.157 चारा 454 0.639 100 04725

2.सुखा ~25%% 0.47×25 100 =0.11 kg 0.22 Kg DATE हिरवा हरा + 75%

8.पॉलिहाऊस शेती सविस्तर

1. पॉलीहाऊस म्हणजे काय ? पॉलीथिन पॉलीहाऊस म्हणजे पॉट न आध दनाखाली नियंत्रित वातावरणात शेती आधुनिक पध्दत, तापमान, प्रकाश आणि पाण्यांचे व्यवस्था आईता, प्रकाश आर पन करनन दर्जेदार उत्पादन घेतले जाते.

2 . पॉलिहाऊसचे प्रकार

1. नैसर्गिक वायुर्वाजन पॉलीहाऊस 2.फैन – पॅड क्लायमेट कंट्रोल)पॉलीहाऊस 3.लो टनेल 4. शेड‌नेट हाऊस 5. इन्स्पेक्ट प्रकाशक उपयोगिता. र्च व व्यवस्थापन वेगवेगळे असते.

३. फायदे

1. वर्षभर उत्पादन. ‌ 2. हवामापासून संरक्षण . .3 .पाणी व खताची बचत. .4.आधूक उत्पादन व दर्जेदार माल. 6. किंड-रोगांचे प्रमाण कमी. 1. प्रारंभिक गुंतवणूक णूक जात्य 2. तांत्रिक ज्ञान आवश्यक 3. नियमित देखा गरजेची देख भात गर हैं. 4.वादळ किंवा गारपिटीमुळे नुकसान होऊ शकते. बांधणी. 5. योग्य जागेची निवड, नवड, उत्तर दक्षिण दिशा, दा पाइप, फ्रेम, UV पूर किटकजाळी, ठिबक सिंचन,

9.पहिल्या लॅब प्रॅक्टिकल

1. व्हाटर देसटीग इहणजे ते. पाठिण योग्य वापुरासाठी योग्य योग्य आहे किंवा शेतीसाठी नावी. हे यातील घटक तपासणे 2. पाव्याचा पाणी PHलाईक ते Acidic आहेि की अल्क पाण्यातीलविरहाळलेल्या क्षारांचे प्रमाण समजते. पाण्यातील एकुण dissolved TDS- सॉलेट चे प्रमाण Bactrial rest- पाण्यातील जिवावू आहे Tebal समानते.

10.आम्ल विम्ल निर्देशांक (PH) तपासणी पध्दत,

मातीचा नमुना तपासूणीयोग्य बनविण्या, संबंधीची टीपू तपासणी करण्यापूर्वी वाचावी) 1) काचेच्या परीक्षा बाटली नं. 16 Tast No.1 मध्ये मि.ली. रेषेपर्यंत 1 प्रावण बाटलावरील 16 Teast Bottle फनोलाच्या साहाय्याने टेस्ट 10 बाटली नं. १ मध्ये 2 सपाट चमचा भारून (2 ग्रॅम नमुना माती घाला. 5) बाट‌लीचे झाको लावा, हळुवारपणे बाहुली उलटी-सुलली करून मिचक्रण एक मिनीटा ढवळा. (जोरजोरात हलबू नका. फक मिनीटच ढवळा), दहा मिनीटे बटली स्थिर ठेवा, या वेळात माली पुणेपनो खाली बसुन वर नितळ पाण्याचा थर वेगळा होईल. 4) सामु (PH) रंगतुक्ता (Colour, Chart) रंगमापक मध्ये ठेवा. रंगमापक अmिparte, nit. परीक्षणासाठी तयार आहे.परीक्षक बाटली सामु (PH) रंगमाधकावरील रंगाशी जुळणी करा. गुळणाऱ्या रंगावरून सामुची (PH) नाँद करा. इमातीचात् सामु (PH) अनुसार. गुणधर्म खालील 4.5 पेक्षा कमी तक्त्य प्रमाणेर 45 ] (अत्यंतिक तक आम्ल) (कुर्सी शुल्क 7.0 5.0 (तीव आम्लं) 7.5 (मध्यम अल्कती) 5.5 ।। मध्यम आएल) 8.0 मध्यम अल्कली 6.0 (मध्यम आंग्ल 5 तीव्र अक 6.51 ] (किंचीत ओम्ल) 8.5 9.0 अत्यंतिक अल्कती.