साहित्य- ए फ्रेम

साधने – फक्की टिकाऊ फावडी

कृती-1) ए प्रेम वापरताना डोंगर साईडला किंवा डोंगरावर वापरावी

2) ए प्रेम वापरली तर आपले अंतर मापात येते कमी जास्त होत नाही

3) हे प्रेम चा वापर जास्तीत जास्त डोंगर साईडला होतो

4) टेपच्या साह्याने माफ करीत तोपर्यंत हे प्रेम वापरून आपले काम लवकर होते

5) हे प्रेम चा वापर सपाट पृष्ठभागावर पण करता येतो