Month: September 2026

फुड लॅब

चौकलेट्स व्हाईट चॉकलेट कंपाऊंड ला घासून घेतले काळा चॉकलेट कंपाऊंड ला घासून घेतले आणि पाणी गरम करून घेतले मग घासलेली चॉकलेट गरम केली आणि ढाच्या मध्ये टाकू थंड करून प्याक...

Read More

Electrical lab

सुरक्षिततेचे नियम उर्जा पर्यावरण 1) दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्त्रोत बंद आहे आणि फ्युज काढलेला आहे की नाही याची खात्री करावी, आणि “काम चालू आहे” असा फलक फ्युज जवळ लावावा. 2) उर्जा पर्जावरण...

Read More

FAB LAB

आज मी Paper Circuit चे testing केले. सर्व connections नीट आहेत का ते check केले. त्यानंतर battery जोडली. Battery जोडल्यावर LED चालू झाली. यावरून माझा Paper Circuit व्यवस्थित काम करत आहे हे समजले. अशा प्रकारे माझे testing...

Read More

FAB LAB

20/08/2026 Paper Circuit मी माझ्या project साठी आधी paper circuit तयार केले. त्यासाठी मी paper, copper tape, LED आणि battery वापरली. Copper tape च्या मदतीने मी circuit चे connections केले. Circuit तयार झाल्यावर मी battery...

Read More

“बोर्ड भरणे का जॉईन “

 बोर्ड तयार करण्याचा अनुभव मी विज्ञान आश्रममध्ये शिकताना अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक बोर्ड तयार करायला आणि दुरुस्त करायला शिकलो या प्रशिक्षणातून मला खूप काही शिकायला मिळालं खाली मी माझा अनुभव ५ महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये...

Read More