पोर्टेबल स्प्रेईंग पंप

हेक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप : – बडे. बॅटरी ऑपरेंप पंप
हॅन्ड हेल्थ पंप : – छोटा एक ते दोन झाडांना पाणी घालण्यास हाताने हवा मारायचे
पोर्टेबल स्प्रेईंग पंप : – आपण आरामात हा पंप कुठेही नेऊ शकतो
ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप : – हा पंप फळबागेसाठी वापरला जातो व जास्त क्षेत्रात मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो
बॅटरी ऑपरेंप पंप : – हा पंप सगळे शेतकरी वापरतात हा बॅटरीवर काम करतो
ड्रोन पंप : – याचा ड्रोन ने स्प्रे केला जातात.
PUMP SPORTS NAME
1 पाईप

  1. बॅटरी
  2. नोझल
  3. ट्रेडल
  4. बटन
  5. बॅटरी चार्जर
  6. मोटार
  7. टंकी