शेळीपालन। उस्मानाबादी =रंग प्रामुख्याने काळा असतो या शेळयांची रोग्यप्रतिकारशक्ती खूप जास्त असते। २. संगमनेरी =यांचा रंग पांढरा ,तपकिरी किवा ठीपाकयांच असतो ही जात माध्यम आकाराची असते , ही जात दूध आणि मांस अशा दोन्ही उडदेशांसाठी उपयुक्त आहे। ३. जमुनापरी =यांचे नाक पोपटसारखे बाकदार असते आणि कान लांब लोंबते असतात , ही जात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मोठ्या आकाराची मांसाहारी चांगले मिळते . ४. सिरोही =अंगावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात आणि शरीर बंधिसूद असते ,ही जात वेगाने वजन वाढण्यासाठी ओळखली जाते. ५. कोकण कनयाळ=यांचा रंग काळा असून तोंडावर आणि पोटावर पांढरे पहे असतात ,पावसाळी भागात पाय कुजून किवा सर्दी होणे अशा आजारणा ही जात बळी पडत नाही . ६. बोअर शेळी =शरीर पांढऱ्या रंगाच्या असते आणि मान व डोके गडद तपकिरी किवा लाल रंगाचे असते ,प्रजनन ही जात जुळी आणि तिळी पिल्ले देण्यासाठी ओळखली जाते. ७. सोजत शेळी =या शेळ्या पूर्णपणे पांढऱ्या सुब्र रंगाच्या असतात ,याच्या अंगात क्वचित गुलाबी ठिपके दिसतात ,उत्पन्न देखण्या बोकडाना सणांच्या काळात खूप मोठी किमत मिळते
| रोगांचे प्रकार | लसीकरण महिना | मात्रा | पुनरावृत्ती |
| PPR | jane-feb | 1mili | दर 3 वर्षानी |
| लाल्या | मार्च-एप्रिल | 5 mili | 6 महिना |
| घटसर्प | मे-जून | 5mili | वर्षातून एकदा |
| फर्या | मे-jun | 2 mili | वर्षातून एकदा |
| antronormiya | जून-जुलै | 2 mili | वर्षातून एकदा |
| derk | डिसेंबर-जानेवारी | 0.5 mili | वर्षातून एकदा |
