सेफ्टी

1. दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेच्या मुख्य चालू बंद का नाही ते बघून घ्यायचे फ्युज काढलेला आहे का नाही. 2.ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये विजेचे काम करताना रबर चूज आता मध्ये घालून काम करावे. 3.रबरी चप्पल किंवा रबरी बूट घालून काम करावे शक्य नाही बसणारे रबरी चालून काम करावे. विजेच्या काम करताना व्यवस्थित विद्युत असलेल्या उपकरणे वापरावी