1. कच्चा माल निवडणे.
2. मुगडाळ, तूरडाळ, लसूण, कुळीथ, अख्खे धने, जिरे, सुंठ, हिंग, हळद, मीठ व लाल मिरची गोळा करणे.
3. मुगडाळ, तूरडाळ, लसूण, कुळीथ, अख्खे धने व जिरे मध्यम आचेवर भाजणे.
4. भाजलेले साहित्य थंड होऊ देणे.
5. भाजलेले साहित्य आणि उर्वरित मसाले (सुंठ, हिंग, हळद, मीठ, लाल मिरची) एकत्र करणे.
6. सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करणे.
7. आवश्यक असल्यास पावडर चाळणे.
8. तयार पावडरची कॉस्टिंग (Costing) करणे.
9. पॅकिंग करणे.
10. इन्स्टंट सूप प्रीमिक्स पावडर तयार.
