Date: 15/07/2026

प्रक्रिया क्रमानुसार:

1. चांगल्या प्रतीचे सोयाबीन निवडून स्वच्छ करावे.

2. सोयाबीन 8–10 तास पाण्यात भिजत ठेवावे.

3. भिजलेले सोयाबीन पाणी काढून स्वच्छ धुवावे.

4. 5–10 मिनिटे उकळून घ्यावे (ऐच्छिक, पचनासाठी उपयुक्त).

5. पाणी पूर्ण निथळून सोयाबीन कोरडे करावे.

6. मीठ, हळद (ऐच्छिक), तिखट, काळी मिरी, चवीनुसार टाकावे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

7. 160–180°C तापमानावर मिठामध्ये 25–35 मिनिटे कढईत मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजावे.

8. भाजताना मध्ये मध्ये हलवत राहावे, जेणेकरून समान भाजले जाईल.

9. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून साठवावे.

10. खारे सोयाबीन खाण्यासाठी किंवा विक्रीसाठी तयार आहे.