शेळीपालन मध्ये प्रामुख्याने ज्या उद्देशाने केले जाते त्यानुसार त्याचे तीन प्रमुख प्रकार पडतात तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य पद्धतीने निवडू शकता 1) बंदिस्त शेळीपालन २) (अर्ध बंदिस्त शेळीपालन) यामध्ये शाळांना दिवसातील काही वेळ चार ते पाच तास मोकळ्या चालयला सोडले जाते आणि उर्वरित वेळ शेडमध्ये ठेवून पूर्वक आहार दिला जातो 3) मुक्त संचार पद्धत)( ही पारंपारिक पद्धत यामध्ये शेळ्यांना दिवसभर रानात किंवा जागेवर चरायला नेले जाते) शेळीपालन मध्ये यशासाठी योग्य जातीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते 1) उस्मानाबादी २) संगम मेरी ३)सिरोही ४) कोकण कन्याळ ५) बोअर शेळी ६) सोजत शेळी शेळीचा आजार व उपचार १) पीपीआर जानेवारी ते फेब्रुवारी एक मिली दर वर्षाने एकदा २) लाल्या खुरकूत मार्च एप्रिल पाच मिली दर सहा महिन्याने ३) घटस्फर मे जून पाच मिली वर्षातून एकदा ४) फऱ्या मे जून पाच मिली वर्षातून एकदा ५) डिसेंबर जानेवारी 0.5 मिली वर्षातून एकदा हे सर्व शेळीपालनच्या लसीकरणी आहेत व आम्ही गोट्यातील सर्व शेळ्यांचे वजन केले व वजनानुसार त्यांचे खात्याची गणित काढले
