बायो गॅस बायोगॅस हा सेंद्रिय पदार्थांपासून, गोमूत्र, शेण, स्वयंपाकघरातील ओला कचरा यांपासून तयार स्वच्छ व पुनर्नवीकरणीय असा ऊर्जा स्रोत आहे.उद्देश (Objective)

गावामध्ये १० घरांचा सर्वे केला. त्यापैकी ५ घरांमध्ये बायोगॅस वापर करायला सांगितला. शेतीसाठी चांगले खत मिळवण्याचे आढळले.

कृती १: (Preparation of Slurry)शेण व पाणी समप्रमाणात मिसळून स्लरी (खत) तयार करावी. ही स्लरी इनलेट पाईपमधून टाकीत सोडून ती घाण ठेवावी.

कार्डबोर्ड पेटीच्या आत थर्माकोलचे आवरण असावे. भाग काळ्या रंगाने रंगवून झाकणाच्या आतील बाजूस ॲल्युमिनियम फॉईलने चिटकवून काच बसवले.काळ्या भांड्यात अन्न ठेवून कुकरमध्ये ठेवणे.