बोर्ड भरणे

घरामध्ये, शाळेमध्ये किंवा कार्यशाळेमध्ये विजेचे वितरण सुरक्षितपणे करण्यासाठी इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड (Switch Board Distribution) वापरले जाते.

स्वहस्ते बोर्ड मध्ये उपकरणे योग्य पद्धतीने योग्य जागा देऊन आणि योग्य तासिका (कनेक्शन्स) योग्य जोडून वायरिंग शिकणे.

साहित्य (Materials / Tools)१. पीव्हीसी बोर्ड / मेटल बोर्ड२. स्विच व सॉकेट (२ व ४)३. पिन सॉकेट४. MCB (Miniature Circuit Breaker)५. इंडिकेटर (Indicator)६. वायर (1.50 mm / 2.55 mm)७. स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर८. प्लायर (Pliers)९. इन्सुलेशन टेप (Insulation Tape)१०. ड्रिल मशीन

सर्व) बोर्ड बसवण्याची जागा तपासली. आवश्यक जोडणी, लाईट, फॅन सर्किट पूर्ण करून पाहिले. वायर्सची जाडी आणि प्रकार निश्चित केली.