प्रोजेक्ट
पोल्ट्री फार्म
साथी दाराचे नाव :- बरकत, नवनाथ, विष्णू, युनूस, रुपेश, आनंद, शर्मा, हनुमान,कालूसिग,येगेश, नागेश, विशाल, संदीप
साहित्य ,सामान :- पकड, टेस्टर, मारतो, कटर, टेप,
मट्टेल,माल :-1mm ची फेज ,न्युटल ,आर्थिग वायर 1.5mm ची फेज, न्युटल वायर 2.5 mm ची फेज, न्युटल वायर होल्डर=20,बल्ब 100w=12 बल्ब 200w=6 ट्यूबलाईट 16 m=2 चा बोर्ड 8=1 मोडेल बोर्ड MCB=3. पाईप =17 टाय =3 सुलूचन टेप=15 पल्गपिन=1 स्क्रू, खिळा=1 आर्थिग का सामाईन फेबजीकल पाईप
उद्देश :- वायरिंग करने. व पाईप बसवने टेप ने माप घेतले ड्रॉइंग काढणे . होल्डर जोडायला शिकलो फेबजीकल पाईप माप घेऊन कट करने बसवने.वायर चे ज्याईट मारायला शिकलो.टि ज्याईट कसे कराचे ते शिकलो आम्ही. MCB कसे बसवायचे आणि त्याला फेस, न्युटल कसे त्याला जोडायचे ते शिकलो.16m चा कसे भरायचे ते भरून पाहीले आणि बसवले.बल्ब फेस न्युटल वायर जोडायला शिकलो.बाहेर येन्या जान्यासाठी एक बल्ब बसवला. ड्रिलिंग मशीन ने कशे होल करायचे ते शिकलो.
अनूभव:- वायरिंग कशी करायची.बल्ब असे बसवायचे.फेबजीकल पाईप. जॉईन कसे करायचे सुलोचन टेप कसे मारायचे ते शिकलो आम्ही. एमसीबी ला वायर कनेक्शन करायचे फेज न्यूटन ते शिकलो आम्ही भीतीवर बसवायचा ते शिकलो ड्रिलिंग मशीन ने कसं होल करायचे ते शिकलो. पाईप कसे बसवायचे ते शिकलो आणि बल्ब ला न्यूटन फेज कसे जोडायचे ते शिकलो आरती कशी करायची आणि त्याचा काय उपयोग होतो ते शिकलो आणि अर्थिंग बोर्ड मध्ये जोडले ते शिकलो. बोर्ड कसे भरायचे ते शिकलो आणि स्विच बसवली त्या बोर्डला ते शिकलो आम्ही.
पोल्ट्री फॉर्म की ड्रॉईंग
