प्रस्तावना
ही चिक्की खाल्याणे आपल्याला प्रोटिन पका भेटतय ही चिक्की आपण घरी तरी करू शकतो .
लागणारे पदार्थ
शेंगदाणे 600 ग्रॅम
जवस 240 ग्रॅम,
तीळ 360 ग्रॅम,
गुळ 774 ग्रॅम,
मोरिंगा पावडर 75 ग्रॅम,
तूप 80 ग्रॅम,
कृती
बनवण्याची कृती म्हणजे आम्हाला शिकायच होत म्हणून बनवली आणि ऑर्डर पण येते म्हणून बनवले.
कशी बनवली
पहिले शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर जवस भाजून घेतले , तीळ भाजून घेतले, भाजलेली पदार्थ ग्राइंडर मिक्सरमध्ये दळून घेतले त्याच्यानंतर घेतलेला गुळ गरम करून घेतला त्याचा पाक केल अन त्याच्यामध्ये घी टाकली दळलेले पदार्थ त्याच्यामध्ये ते सर्व पदार्थ काढले आणि एका ट्रेला घी लावल त्याच्यामध्ये ते सर्व काढले.
कॉस्टिंग
मटेरियल. वजन. दर. किंमत
शेंगदाणा 600 ग्रॅम. 145 rs. 87
जवस. 240 ग्रॅम. 140 rs. 33.60
गुळ 764 ग्रॅम. 190rs. 53.40
मोरिंगा पावडर. 75 ग्रॅम. 50rs. 38.82
तूप. 809 ग्रॅम. 1000rs. 75
इंडेक्शन. 10 nito. 800 RS. 64
मिक्सर चार्जेस. 1 युनिट. 10rs. 10
पॅकिंग बॉक्स. 10. 4rs. 40
होईल पेपर 2.5. 100. 200
लेबर चार्जेस 35%. 839
217.637
अजून खर्च किंमत.
50
जास्त दिवस टिकवून ठेवणे
फाईल पेपर मध्ये पॅक करून ठेवणे.