पोल्ट्रीमध्ये पक्षी आणण्याच्या आधी कोणती काळजी घ्यावी

1) पोल्ट्री स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे

2) सुकल्यानंतर जमिनीवर चुना मारून घ्यावा

3) पर मॅग्नेट formlin याचा धुर करावा करावा यामुळे पोल्ट्री चे निर्जंतूकरण होते

4) पोल्ट्रीमध्ये तूच टाकावे थंडीमध्ये कमीत कमी पाच इंच चा थर असावा आणि उन्हाळ्यामध्ये 1.50 इंच असावे

5) पोल्ट्रीची पाण्याची व खाद्याची भांडी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी साधारण पंचवीस पक्षांमध्ये पाण्याची व खाद्याची भांडी असावी

6) ब्रूडिंग तयार करावी मध्ये तापमान 37 सेल्सियस तापमान असावे

7) पक्षी आणल्यानंतर सुरुवातीला गुळ पाणी द्यावे

8) स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांना द्यावे पाण्याचा पीएच 7.5 ते 8 पर्यंत असावा टीडीएस हजार पेक्षा कमी असावा व पाण्याची इक्वल टेस्ट केले केलेली असावी

(1) पक्ष्यांच्या जाती

1) बॉयलर ( मास उत्पादनाच्या जाती )

2)vencobb(मास)

3)ross500(मास)

4)Arboracres(मास)

5)hubbard(मास)