Wire Gauge म्हणजे काय?

  • Wire Gauge हे इलेक्ट्रिकल वायरची जाडी (Thickness) मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. Wire Gauge वर वेगवेगळ्या आकाराच्या खाचा असतात. प्रत्येक खाचेवर एक Gauge Number दिलेला असतो.

माहिती (Information):

  • आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आम्ही Wire Gauge या साधनाची माहिती घेतली. Wire Gauge चा उपयोग इलेक्ट्रिकल वायरची जाडी मोजण्यासाठी केला जातो.
  • Wire Gauge वर वेगवेगळ्या आकाराच्या खाचा असतात. प्रत्येक खाचेवर Gauge Number दिलेला असतो. वायरचा धातूचा भाग योग्य खाचेत बसवून वायरची जाडी मोजली जाते.
  • घरातील इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये प्रामुख्याने Copper Wire (तांब्याची वायर) वापरली जाते. घरातील वायरचे प्रकार Phase, Neutral आणि Earthing असे आहेत.
  • वायरची जाडी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी Wire Gauge चा उपयोग होतो. या प्रॅक्टिकलमधून आम्हाला वायरची जाडी मोजण्याचे आणि योग्य वायर ओळखण्याचे ज्ञान मिळाले.

Wire Gauge ची रचना :

  • Wire Gauge हे साधारणपणे गोलाकार धातूपासून बनवलेले असते. त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या खाचा असतात. प्रत्येक खाचेवर Gauge Number दिलेला असतो. या खाचांमध्ये वायर बसवून तिची जाडी मोजली जाते.

घवायरचा साइज उपयोग

  • 1.5 sq. mm लाईट आणि फॅन सर्किट
  • 2.5 sq. mm सॉकेट आणि सामान्य पॉवर सर्किट
  • 4 sq. mm. जास्त लोडच्या सर्किटसाठी
  • 6 sq. mm अधिक लोडच्या सर्किटसाठी

Wire Gauge चे उपयोग:

इलेक्ट्रिकल वायरची जाडी मोजणे.वायरचा Gauge Number ओळखणे.वेगवेगळ्या वायरची तुलना करणे.योग्य वायर निवडण्यास मदत करणे.इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकलमध्ये मोजमाप करणे.वायरची गुणवत्ता तपासण्यास मदत करणे.

Wire Gauge चे उपयोग :

  • इलेक्ट्रिकल वायरची जाडी मोजणे.
  • वायरचा Gauge Number ओळखणे.
  • वेगवेगळ्या वायरची तुलना करणे.
  • योग्य वायर निवडण्यास मदत करणे.
  • इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकलमध्ये मोजमाप करणे.
  • वायरची गुणवत्ता तपासण्यास मदत करणे.