प्रकल्पाचे नाव = मिरची देघभाल

विद्यार्थ्याचे नाव = rohidas dumada

मार्गदर्शक = भानुदास सर  

उद्देश = मिरच्याच्या झाडाची देघभाल करण्यास शिकने

कृती = 1] पहिल्या दिवशी आम्ही झाडाना 4500 लीटर पाणी दिले

2] दोन तीन दिवसा नंतर संरानी परत पाणी दिले 4500 लीटर

3] व दुसऱ्या दिवशी लगेच औषध फवारले 5 लीटर पाण्यामध्ये 7.50 ml औषध फवारले

दिनाकपाणी (वेळ )पाणी (लीटर)फवारलेले औषधवाढलेली ऊचीउत्पादन
22/3/2023
23/3/2023
24/3/202315 मिनिटे4500 लीटर
25/3/2023
26/3/2023
27/3/202315 मिनिटे4500 लीटर
28/3/20235 लीटर पाणी
7.50 ml औषध
29/3/2023
30/3/2023

निरीक्षण =औषध फवारल्याने उत्पादनामध्ये वाढ झाली .