शेती विभाग – लॅब स्किल्स
1) माती नमुना गोळा करणे : माती परीक्षणासाठी योग्य पद्धतीने नमुना गोळा करणे आवश्यक असते.शेतातील 8–10 ठिकाणांहून नमुना घ्यावा.15–20 से.मी. खोलीपर्यंत V आकाराचा खड्डा करून माती घ्यावी.दगड, गवत, मुळे व कचरा काढून टाकावा.सर्व नमुने...
Read More