Project done by – sanjay galande

Asistant 

Reference teacher – Reshma madam

Title:Dome dryer

Aim :- 
To dry vegetables using dome dryer.

Requirements :- पातेले, गॅस, चाळण,thermometer,tovel .

Apparatus :- 

Procedure :- १. प्रथम मी बजाराठून मेथी आणली नंतर ती भाजी निवडून घेतली.

२. ती वजन करून घेतली आणि ती  गरम पाण्यात धुवून घेतली.

३. ती  टॉवेल च्या साह्याने कोरडी करून घेतली.

४. ती मेथी इलेक्ट्रिकल dom मध्ये ६५ डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवली.

५. त्यातील पहिला सँपल काढून फ्रीज मध्ये ठेवला..

Observation :-    गरम  पाण्या त भाजी धुतल्याने भाजीचा रंग बदलतो 

Conclusion :- 



Problems while doing :-
१. वीज  अधून  मधून जात  असल्यामुळे dom ड्रायर बंद पडला.
२.जेव्हा  भाजी गरम पाण्यात टाकली त्याचा रंग बदलला.



* photos-