उद्देश :- चिक्की आरोग्यासाठी चांगले असते.

साहित्य :- शेंगदाणे, गुळ.

साधने :- गॅस ,वजन काटा, कडई, चिक्कीचा ट्रे ,उलताना, ताट ,लाटण, चाकू, रोलर कटर.

कृती :- सर्वप्रथम 250 ग्रॅम शेंगदाणे घेतले. मग शेंगदाणे स्वच्छ करून त्याचे कूट तयार केले. 250 ग्रॅम गूळ घेऊन तो गुळ खिसला. मंग एक कडई घेतली त्या कढईमध्ये खिसलेला गुळ टाकला. गुळाला गरम करून पातळ केलं मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकले आणि हलवले. नंतर ते चिक्कीच्या ट्रेमध्ये टाकले आणि रोलर कटरने चौकोनी आकारासारखे कट केले.

(काँस्टिंग)

अ.नु मटेरियल वजन दर/kg किंमत

  1. शेंगदाणे. 250 gm 90 rs/kg. 25/-
  2. गुळ. 250 gm. 44rs/kg. 11/-
  3. तेल. 5ml. 100rs/kg. 0.5/-
  4. गॅस. 30ml. 600rs/15rs/kg 1.2/-
  5. लेबर चार्ज 25%