.
सुदाम वरठा.
मोरींगा पावडर तयार करणे .
साहित्य – मोरिंगाचे पाने
कृती – १) सेवगाची पाने तोडायची.
२) ती पाने धुवायची.
३) नंतर ती पाने ड्रायरला टाकायची 8 तासा साठी.
४) सुखल्या नंतर ती मिक्सर मध्ये टाकून पिसून पावडर तयार करायची.
५) मग ती पावडर चाळणीने चाळून घ्यायची.
६) टोटल वजन होत १,८६३ किलो .
७) ड्राय झाल्या नंतर ३५० ग्राम.
८) त्यातून आम्हाला २८५ ग्राम पावडर भेटली .
९) आणि वेस्ट 64 ग्राम निघाले .
१०) ८१% ड्राय झाले .



