Vigyan Ashram
  • DBRT
  • Batches
    • 2024-25
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login

Select Page

Walunj Nilesh Shahaji

Oct 2, 2017 | 2017-18

Share:

PreviousDabhade Akshay Ramesh
NextKhalkar Akshay Ramchandra

Related Posts

Jadhav Shankar Devidas

Jadhav Shankar Devidas

October 2, 2017

Kadam Dhanajay santosh

Kadam Dhanajay santosh

October 2, 2017

E. Afroz

E. Afroz

October 2, 2017

Ghorapade Abraham Vijay

Ghorapade Abraham Vijay

October 2, 2017

  • workshop
  • workshop internship
  • Foodlab
  • About WordPressVigyan Ashram3,4263,426 Comments in moderationNewSearchHowdy, Srushti DokeLog OutVigyan AshramशेतीJun 16, 2025 | Uncategorizedपशुपालनउद्देश:–दररोज कोंबड्यांना दिलेले खाद्य आणि वाढलेले वजन याची नोंद ठेवणे. दोन बॅचमधील एफसीआर काढणे एका कोंबडीची सरासरी वजन वाढ समजून घेणेमी माझ्या पोल्ट्री फार्मवर दोन वेगवेगळ्या बॅचवर एक अभ्यास केला – A बॅच आणि B बॅच. पोल्ट्री व्यवसायामध्ये एफसीआर (Feed Conversion Ratio) महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला हे सांगतो की एका किलो वजन वाढीसाठी कोंबडीने किती किलो खाद्य खाल्ले आहे. एफसीआर जितका कमी, तितका उत्पादन अधिक फायदेशीर.सुत्र:-खाद्य /वजनबॅचची माहितीA बॅच: 52 कोंबड्याB बॅच: 32 कोंबड्याअभ्यास कालावधी: १ महिनादररोज वजन व खाद्य याच्या नोंदी घेतल्याएकूण खाद्य व वजन वाढ (महिनाभरात)A बॅचएकूण खाद्य: 72 किलोएफसीआर = 72 ÷ 15.5 = 4.64A बॅच: 52 कोंबड्याB बॅचlB बॅच: 32 कोंबड्याएकूण खाद्य: 45 किलोएकूण वजन वाढ: 13.5 किलोएफसीआर = 45 ÷ 13.5 = 3.33एका कोंबडीची सरासरी वजन वाढ: 13.5 ÷ 32 = 0.42 किलोअभ्यास कालावधी: १ महिनाएकूण वजन वाढ: 15.5 किलोएका कोंबडीची सरासरी वजन वाढ: 15.5 ÷ 52 = 0.30 किलोनिष्कर्षB बॅचचा एफसीआर कमी असून त्या कोंबड्यांनी कमी खाद्य खाऊन जास्त वजन वाढवलेएका कोंबडीची सरासरी वजन वाढही B बॅचमध्ये जास्त होतीत्यामुळे B बॅच उत्पादनाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर वाटलीशिफारसीनेहमी दररोजची नोंद ठेवावीपोषक आणि संतुलित खाद्य द्यावेस्वच्छता, पाणी आणि तापमानाची नीट काळजी घ्यावीवेळोवेळी वजन आणि एफसीआर तपासून नियोजन करावे
  • Electric

Designed by Elegant Themes | Powered by WordPress