सारिका गोविंद
उदेदश :- वर्तमानपत्र बॉक्स तयार करायला शिकलो
साहित्य :- मेजर टेप मार्कर
साधने :-पलाउड, Lएगल बार सली ,नट लाक
कृती :- वर्तमान पत्र बॉक्स तयार करण्यासाठी आधी पलाउड खरेदी केला
2. सर्व मटेरियल जमा केली
3. त्यानंतर वर्तमानपत्र बॉक्स बनवायला पालवुडचे मापन करुन ते मापा नुसार कापले.
4. त्यानंतर त्यासाठी L एगल बार किती लागतात ते मापुन घेतले
5.पालवुडला रंग मारुन घेतला
6.त्यानंतर ते L एगल बारघासुन घेतले व नंतर वेल्डींग केली
7. मग आम्ही वर्तमानपत्र बॉक्स बनवायला सुरुवात केली
8.शेवटला वर्तमान पत्र बॉक्सला लोग कडुन ते ड्रीम हाऊस मध्ये नवेन ठेवले
9. त्याला उपयोग पेपर वाचण्यासाठी झाला