प्लांट टिशू कल्चर म्हणजे आपण एका झाडापासून अनेक झाड तयार करू शकतो जसे की आपण झाडाचे पान फुल फांदी त्याचा बुंदा हे घेऊन झाड नवीन तयार करू शकतो ते आपल्याला प्लांट टिशू कल्चर मध्ये करता येतं आपण त्याला बॅक्टेरिया फ्री ह्या लॅब मध्ये नेऊन त्याला बनवतो व त्याचा मीडिया तयार करतो म्हणजे जसं झाडांना खाद्य लागतं तसं त्या नवीन झाडासाठी त्याला खाद्य म्हणून मीडिया बनवला जातो व त्याला एका काचेच्या भरणे ठेवले जात व काचेच्या भरणीला ओव्हन मध्ये ठेवून 180 डिग्रीवर तापवल्या जातात व त्याचे सर्व बॅक्टेरिय मरतात व आपण त्या एका फांदीपासून हजारो झाडे प्लांट टिशू कल्चर या माध्यमातून बनवता येते व जे झाड नाही होत आलं असेल त्याला आपण प्लांट टिशू कल्चर च्या द्वारे नको झालं त्याचे बनू शकतो व ते झाड पुन्हा निर्मिती होते म्हणून प्लांट टिशू कल्चर हे गरजेचं आह म्हणून प्रत्येकाला प्लांट टिशू कल्चर करता आलं पाहिजे प्लांट टिशू कल्चर हे पुढील पिढीसाठी फार गरजेचे आहे
