1. उत्पादनाचे नाव

रोस्टेड फणसाच्या बियांची पावडर (Roasted Jackfruit Seed Powder)

  1. उद्दिष्ट

फणसाच्या बियांपासून पौष्टिक, टिकाऊ व वापरण्यास सोपी पावडर तयार करणे.

  1. साहित्य

फणसाच्या बिया – 40 किलो

4.कृती

ट्रे ड्रायर

रोस्टिंग पॅन / कढई

ग्राइंडर

वजनकाटा

पॅकिंग मशीन

सीलर

स्टिकर

5.आवश्यक उपकरण

  1. फणसाच्या बिया स्वच्छ धुवून वाळवाव्यात.
  2. ट्रे ड्रायरमध्ये पूर्णपणे सुकवाव्यात.
  3. सुकलेल्या बिया रोस्ट कराव्यात.
  4. थंड झाल्यावर साल काढून ग्राइंडरमध्ये बारीक पावडर तयार करावी.
  5. पावडर चाळून एकसारखी करावी.
  6. 200 ग्रॅमच्या पिशव्यांमध्ये भरून सील करावे.
  7. लेबल (स्टिकर) लावून साठवण करावी.

फणसाच्या बिया निवडणे
⬇️
स्वच्छ धुणे
⬇️
वाळवणे (Tray Dryer)
⬇️
रोस्टिंग
⬇️
थंड करणे
⬇️
ग्राइंडिंग
⬇️
चाळणी
⬇️
200 ग्रॅम पॅकिंग
⬇️
सीलिंग व लेबलिंग

  1. कॉस्टिंग

घटक किंमत (₹)
फणसाच्या बिया (40 kg × ₹40) 1,600.00
ड्रायर चार्ज 18.62
रोस्टिंग गॅस 183.22
ग्राइंडिंग चार्ज 1,390.00
पॅकिंग (139 बॅग × ₹4) 556.00
स्टिकर (139 × ₹12) 1,668.00
एकूण खर्च ₹5,416.40
नफा (35%) ₹1,895.74
एकूण विक्री किंमत ₹7,312.14

उत्पादन

  • कच्चा माल : 40 किलो फणसाच्या बिया
  • तयार पावडर : 27.8 किलो
  • एकूण पॅकेट : 139 (200 ग्रॅम)
  • 1 पॅकेट (200 ग्रॅम) किंमत : ₹52.60
  1. उपयोग
  • चपाती, भाकरी व पराठ्याच्या पिठात मिसळण्यासाठी.
  • सूप, शेक, लाडू, कुकीज आणि इतर बेकरी पदार्थांमध्ये.
  • प्रथिने, फायबर व खनिजांचा चांगला स्रोत.
  1. साठवण

थंड, कोरड्या व स्वच्छ ठिकाणी हवाबंद पॅकमध्ये साठवावे.