झाडे लागवड
रोप फावडा/कुदळ शेणखत किंवा कंपोस्ट माती पाणी
•= शेवग्याच्या लागवडीसाठी योग्य व सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडली.
• फावड्याने योग्य आकाराचा खड्डा खोदला.
• खड्ड्यात माती व कुजलेले शेणखत मिसळले.
• शेवग्याचे रोप काळजीपूर्वक खड्ड्यात लावले.
• रोप सरळ ठेवून मुळांभोवती माती भरली.
• माती हलक्या हाताने दाबून रोपाला आधार दिला.
• रोपाला पुरेसे पाणी दिले.रोपाची नियमित देखभाल व पाणी देण्याची व्यवस्था केली.
