उंची.

बीटमध्ये रक्त वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो. याशिवाय हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही बीटचे सेवन फायदेशीर मानले जाते. बीटरूट थंड कंदमूळ आहे.

गवत काढणे

बीट लावताना आम्ही आधी तिथली स्वच्छता केली. व सर्व तिथले गवत उपटलं. नंतर आम्ही तिथले जागा लेवल केली. त्यानंतर ठिकाणी खोदली. व जागा लेवल केले. नंतर आम्ही रेड बीट हे नावाचे पॉकेट आणलं. नंतर आम्ही ते बीटाचे बी साडेचार इंचावर मध्ये टाकलं. नंतर नंतर आम्ही त्याला पाणी द्यायला लागलो त्याला आम्ही दोन-तीन दिवसानंतर पाणी द्यायचं. नंतर बीट चे रोप तयार झाले. त्याला आम्ही

बीटला पाणी देणे

बीडचे रोपाला पाणी कमी पडल्यामुळे बेट काय झाले नाही

25/9 2023 हे दिवशी आम्ही बीट मिठाच्या बी लागवड केले.

Hबीटमध्ये रक्त वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो. याशिवाय हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही बीटचे सेवन फायदेशीर मानले जाते. बीटरूट थंड कंदमूळ आहे.

अनुभव.

मला हे समजेल की बीट कसे लावाचे व किती टाईम पाणी देयेचे. त्याचा काय काय पायदा होतो. बीडची जर चांगली लागवड झाली तर त्याच्यामध्ये पैसे चांगला भेटतो.