कॉट तयार करणे

प्रस्तावना

उद्दिष्ट

  1. गेस्ट हाऊस मध्ये येणाऱ्या गेस्ट साठी झोपण्याची सोय करणे
  2. कॉट बनवायला शिकणे


कृती

  1. ज्या तयार फ्रेम होत्या त्यांना ग्रँडिंग केली
  2. 5 कॉट ग्रँडिंग केल्या नंतर त्या 5 कॉट ल प्राइमार कलर दिला
  3. कलर वाळल्यावर 5 कॉट ल लांबी लावली
  4. एका कॉट ला फळ्या लावल्या

कॉस्टिंग

काय शिकलो

  1. कलर कसं मारायचा
  2. फळ्या कटींग करायला शिकलो
  3. वेळदीनग मारायला शिकलो
  4. ग्रँडिंग करायला शिकलो
  5. टीम वर्क करायला शिकलो

आलेल्या समस्या

  1. वेलडिंग मारता कॉट च्या टुब जाळायच्या

लमस्येवरचे उपाय

  1. संदीप आणि पवन कडून वेलडिंग करायला शिकलो

निष्कर्ष

टीम वर्क करायला शिकलो आणि टीम वर्क करताना जे कोणी टीम मध्ये आहेत त्यांच्याशी कामीनिकेशन वाढल