1. कच्चा माल निवडणे (शेंगदाणे, तीळ, जवस, मोरिंगा पावडर, गूळ, तूप)

2. शेंगदाणे स्वच्छ करून भाजणे

3. शेंगदाण्याची साल काढणे

4. तीळ स्वच्छ करून हलके भाजणे

5. जवस स्वच्छ करून हलके भाजणे

6. गूळ बारीक करून तुपासह कढईत वितळवणे

7. गुळाचा योग्य पाक तयार करणे

8. मोरिंगा पावडर घालून नीट मिसळणे

9. भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि जवस घालणे

10. सर्व मिश्रण चांगले एकजीव करणे

11. तुपाचा हलका थर लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतणे

12. लाटून समसमान जाडी करणे

13. गरम असतानाच आवश्यक आकारात कापणे

14. थंड होऊ देणे

15. पॅकिंग करणे

16. साठवण व विक्री करणे.