शेती वीभाग Jul 11, 2026 | Uncategorized डॉल मीटर च्या च्या साईड मधून माती उचलून कोठ्य जवळ आणली त्याच्यामध्ये 18 रोपे लवली बॅगीचे साईज 2-2 होती मंग पोलिहाऊस मध्ये चिंचेची रोपे मोजून व्यवस्थित ठेवून व बॅगेमध्ये भरून ठेवली