इन्स्टंट गाजर हलवा प्रीमिक्स
1) उत्पादनाचे नाव
इन्स्टंट गाजर हलवा प्रीमिक्स
2) उद्दिष्ट
कमी वेळात चविष्ट गाजर हलवा तयार करण्यासाठी तयार प्रीमिक्स बनवणे.
3) साहित्य
अ.क्र. साहित्य प्रमाण
1 गाजर 10 kg
2 दूध 6 लिटर
3 तूप 250 g
4 वेलची पूड 30 g
5 गॅस चार्ज.360g
6 ड्रायर चार्ज. 9 तास
7 पॅकिंग बॅग 19 नग
8 स्टिकर 14 नग
9 काजू. 5g
10 बदाम 5g
11 ग्राइंडिंग चार्ज 1 युनिट
⸻
कृती
- ताजे गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घ्या.
- किसलेले गाजर दुधात शिजवा.
- त्यात तूप घालून मंद आचेवर परता.
- वेलची पूड घालून चांगले मिसळा.
- मिश्रण ड्रायरमध्ये पूर्णपणे वाळवा.
- वाळलेले मिश्रण ग्राइंडरमध्ये बारीक करून प्रीमिक्स तयार करा.
- तयार प्रीमिक्स 100 ग्रॅमच्या पाउचमध्ये भरून हीट सील करा.
- स्टिकर लावून पॅकिंग करा.
⸻
फ्लो चार्ट
कच्चा माल निवडणे
⬇️
गाजर धुणे व सोलणे
⬇️
गाजर किसणे
⬇️
दुधात शिजवणे
⬇️
तूप व वेलची घालणे
⬇️
ड्रायरमध्ये वाळवणे
⬇️
ग्राइंडिंग करणे
⬇️
पॅकिंग
⬇️
स्टिकर लावणे
⬇️
तयार इन्स्टंट गाजर हलवा प्रीमिक्स
⸻
कॉस्टिंग (तुमच्या)
साहित्य किंमत (₹)
गाजर 500.00
दूध 324.00
तूप 212.50
वेलची 120
गॅस चार्ज 27.51
ड्रायर चार्ज 56.58
पॅकिंग 76.00
स्टिकर 28.00
काजू 3.00
बदाम 3.00
ग्राइंडिंग 10.00
मजुरी ३५%
एकूण उत्पादन खर्च: ₹1560.09
35% नफा:546.03
18 पॅकेट असल्यास प्रति पॅकेट किंमत: ₹117
एकूण नफा: ₹594