लागणार पदार्थ , मैदा 250 ग्रॅम , डालडा 100 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, फ्लेवर 2 ml , हे सर्व पदार्थ घेतले पहिले डालडा गरम करून घेतला त्याच्यानंतर गरम डालडा पराथ मध्ये टाकला आणि त्याच्यावरती घेतलेला मैदा टाकला आणि त्याला मिक्स केले त्याच्यामध्ये साखर टाकली फ्लेवर टाकले आणि त्याला मस्त घेतले आणि त्याच्या हातावरती मोठ मोठे गोळे केले आणि साच्याने ते कट केले आणि ते ट्रेनमध्ये ठेवले त्याच्यामध्ये जेवण मध्ये ठेवली पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काढले आणि आपले नानकटाई झाली तयार .