- उत्पादनाचे नाव
रोस्टेड फणसाच्या बियांची पावडर (Roasted Jackfruit Seed Powder)
- उद्दिष्ट
फणसाच्या बियांपासून पौष्टिक, टिकाऊ व वापरण्यास सोपी पावडर तयार करणे.
- साहित्य
फणसाच्या बिया – 40 किलो
4.कृती
ट्रे ड्रायर
रोस्टिंग पॅन / कढई
ग्राइंडर
वजनकाटा
पॅकिंग मशीन
सीलर
स्टिकर
5.आवश्यक उपकरण
- फणसाच्या बिया स्वच्छ धुवून वाळवाव्यात.
- ट्रे ड्रायरमध्ये पूर्णपणे सुकवाव्यात.
- सुकलेल्या बिया रोस्ट कराव्यात.
- थंड झाल्यावर साल काढून ग्राइंडरमध्ये बारीक पावडर तयार करावी.
- पावडर चाळून एकसारखी करावी.
- 200 ग्रॅमच्या पिशव्यांमध्ये भरून सील करावे.
- लेबल (स्टिकर) लावून साठवण करावी.
फणसाच्या बिया निवडणे
⬇️
स्वच्छ धुणे
⬇️
वाळवणे (Tray Dryer)
⬇️
रोस्टिंग
⬇️
थंड करणे
⬇️
ग्राइंडिंग
⬇️
चाळणी
⬇️
200 ग्रॅम पॅकिंग
⬇️
सीलिंग व लेबलिंग
- कॉस्टिंग
घटक किंमत (₹)
फणसाच्या बिया (40 kg × ₹40) 1,600.00
ड्रायर चार्ज 18.62
रोस्टिंग गॅस 183.22
ग्राइंडिंग चार्ज 1,390.00
पॅकिंग (139 बॅग × ₹4) 556.00
स्टिकर (139 × ₹12) 1,668.00
एकूण खर्च ₹5,416.40
नफा (35%) ₹1,895.74
एकूण विक्री किंमत ₹7,312.14
उत्पादन
- कच्चा माल : 40 किलो फणसाच्या बिया
- तयार पावडर : 27.8 किलो
- एकूण पॅकेट : 139 (200 ग्रॅम)
- 1 पॅकेट (200 ग्रॅम) किंमत : ₹52.60
- उपयोग
- चपाती, भाकरी व पराठ्याच्या पिठात मिसळण्यासाठी.
- सूप, शेक, लाडू, कुकीज आणि इतर बेकरी पदार्थांमध्ये.
- प्रथिने, फायबर व खनिजांचा चांगला स्रोत.
- साठवण
थंड, कोरड्या व स्वच्छ ठिकाणी हवाबंद पॅकमध्ये साठवावे.
