कारपेंट्री (Carpentry) म्हणजे लाकडापासून विविध वस्तू व संरचना तयार करण्याचे काम.

लाकूड

करवत (Saw)

हातोडा (Hammer)

छिन्नी (Chisel)

रंधा (Plane)

माप पट्टी

पेन्सिल

स्क्वेअर

खिळे व स्क्रू

आवश्यक आकाराचे लाकूड निवडावे.

मापपट्टीने आवश्यक माप घेऊन मार्किंग करावे.

करवतीने मार्किंगनुसार लाकूड कापावे.

रंध्याने लाकडाचा पृष्ठभाग गुळगुळीत करावा.

आवश्यक ठिकाणी छिन्नीने कट/जॉइंट तयार करावा.

लाकडाचे भाग योग्य प्रकारे जोडावेत.

हातोडा किंवा स्क्रूच्या साहाय्याने जोड मजबूत करावा.

शेवटी पृष्ठभाग घासून फिनिशिंग करावे.

‌ दिलेल्या मापानुसार लाकडाचे कारपेंट्री काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.