सोमवार दिनांक १८ /१/२०२१

शेंगदाण्याची चिक्की बनवली . व तिळाचे लाडू बनवले .त्या त्या नंतर आम्ही costing काढले

अ.क्रसहित्यनग दर किंमत
१शेंगदाने४००. ग्रॅम ८० kg ३२
२गूळ ४०० ग्रॅम ४० kg १६
३तेल ५ मिली १०० kg २
४पॅकिंग १२ बॅग २५० rs २.५
५गॅस २० मिनिटे ४६ ग्रॅम १.३८
६लेबल १२ २५० rs ३२
७लेबल चार्ज २५ ./.
८= १५ .९४

कृती =शेंगदाणे कढईत भाजून घेऊन ते अर्धे करावेत त्यानंतर गूळ घेऊन तो कढईत गरम करून त्याचा पाक तयार करावा व त्यानंतर ते मिश्रण एकत्र करून ते चिक्की पाटावर ओतावे ते मिश्रण लाटण्याने लाटून घ्यावे. व त्यावर तेल लावावे . व ती चिक्की त्या कटरणे कापून घ्यावी .

शेंगदाणा चिक्की

शेंगदाणे भाजणे

गुळाचा पाक बनवणे

त्यात ग्लुकोज मिक्स

मंगळवार दिनांक १९/१/२० २१ त्या पाकात शेंगदाणे टाकले

आज आम्ही व्हनीला केक बनवला

बुधवार दिनांक २०/१/२०२१

आज मी इमली कँडी बनवली

मंगळवार दिनांक २ /३/२०२१

आज आम्ही फूड प्रोसेसर मध्ये गुलाबजाम बनवले
३लिटर दुधाचा खवा तयार केला . व त्यापासून गुलाबजाम बनवले त्या साठी आम्ही तीन लिटर दूधापासून