टोस आणि बटर बनव
प्रस्तावना हे चहात बुडवून खातात. लागणारे पदार्थ व वस्तू मैदा जीरा कस्टर्ड पावडर ईस्ट साखर मीठ दूध दूध पावडर ओवन मशीन कृती आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो. कस बनवतो ते मैदा 500 ग्रॅम, ईस्ट 5 ग्रॅम, कस्टर्ड पावडर 25 ग्रॅम, साखर 15...
Read More