Author: Saurabh Tale

workshop milling machine

मिलिंग मशीन (Milling Machine) हे धातू, प्लास्टिक इत्यादी वर्कपीसवर अचूक सपाट पृष्ठभाग, स्लॉट, ग्रूव्ह, गिअर, होल आणि विविध आकार तयार करण्यासाठी वापरले जाणारे मशीन टूल आहे. यात अनेक दात असलेला मिलिंग कटर फिरतो आणि वर्कपीस टेबलवर...

Read More

शेती विभाग पॉली हाऊस

पॉलीहाऊस शेती – सविस्तर व्याख्यान नोट्स१ . पॉलीहाऊस म्हणजे काय? पॉलीहाऊस म्हणजे पॉलीथिन आच्छादनाखाली नियंत्रित वातावरणात शेती करण्याची आधुनिक पद्धत. तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि पाण्याचे व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेतले...

Read More

पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी केली

पेरणी यंत्राच्या साहाय् पीक राजमा हे पीक लावून राजमा पेरणी यंत्राच्या साह्यायेने लावले पेरणी यंत्र हे आपल्या शेतात बरोबर क्षेत्रफळाच्या साहायने. माप घेऊन राजमा हे बी पेरले व पेरणी यंत्र हे सरळपणाने एक एक बी लावतात बी लावण्यासाठी...

Read More

शेती विभाग हायड्रोपोनिक्स

हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय पाण्यात शेती करण्याची पद्धत होय. झाडांच्या वाढीसाठी मातीची गरज नसते. झाडांना पाणी, अन्नद्रव्ये, ऑक्सिजन, हवा, प्रकाश आणि योग्य तापमानाची आवश्यकता असते. हायड्रोपोनिक्समध्ये या सर्व गरजा पाण्यात...

Read More

शेती विभाग शेळीपालन

जातीची माहिती 1. उस्मानाबादी (Osmanabadi) उगम: महाराष्ट्र (धाराशिव/उस्मानाबाद परिसर)रंग: काळा, तपकिरी किंवा मिश्रउपयोग: मांस व दूधवैशिष्ट्ये:रोगप्रतिकारक क्षमता चांगलीकोरड्या हवामानात तग धरतेमहाराष्ट्रासाठी अतिशय योग्य 2. सिरोही...

Read More