लागणारे पदार्थ,

शेंगदाणे, गुळ, पहिले शेंगदाणे भाजून घेतले

त्यानंतर त्याची साल काढली आणि थोडीशी कुठून घेतलेआणि एका कड इ त गुळ घेतला आणि गुळाचे पाक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते कुठलेले शेंगदाणे टाकले आणि ते शेंगदाणे ट्रेमध्ये काढले आणि त्याला लाटून घेतलं आणि कट करून घेतल आणि चिक्की झाली तयार.