११ / ११ / २०१९ सोमवार -; सकाळी आमच सेमिनार जाला त्यानतर आम्ही पावाची ट्रेलर घेतले
1) मैदा १/२ किलो, टॉवर पावडर १५ gm , ईस्ट १० gm , पीठ ५ gm
२) मैदा १/२ किलो , ब्रेड पावडर १ gm , ईस्ट १० gm , पीठ ५ gm
3) मैदा १/२ किलो, ब्रेड पावडर १ gm , टॉवर पावडर १५ gm , ईस्ट १० gm , पीठ ५ gm
4) मैदा 350 gm , गव्हाचा पीठ , ईस्ट १० gm , पीठ ५ gm, ब्रेड पावडर १ gm , टॉवर पावडर १५ gm
१२/ ११ / ३०१९ मंगळवार -; सराचा लेक्चर झाला मुख्य पाव बनवले (७ किलो ) मैदा ५ किलो , गहु पीठ २ किलो , ईस्ट १५० gm , पीठ ५० gm , ब्रेड पावडर ६० gm , टॉवर पावडर ७० gm, लाकूड ५ किलो दुपार नतर पाव भाजायला घेतले
१३/ ११/ ३०१९ बुधवार -; पोषण आहारचा लेकचर झाला
विटायमिन -; a, b, c, d, e, k
विटायमिन ए -; पपई , गाजर , लाल माठ , टोमॅटोर , आबा , लाल भोपाळ , दूध
विटायमिन बी -; तांदुळ , कडधान्य , डाळी , तृणधान्य , कोबी , इटली बी -१२ , दूध -बी ६
विटायमिन सी -; आवळा , पेरू , जभाळा , बोर , संत्रे , मोसंबी , लिंबू , चिंच , पालेभाज्या , ( पालक , आबट चुका , अबाडी )
विटायमिन डी -; अंडी , दूध , मासे ,
विटायमिन इ -; तेल / तूप , फ्लावर , सफरचंद , अनुबुखार ,
विटायमिन के -; रक्त कमी होणे
विटायमिन ए-; डोळ्यांच आजार रात आंधळे पणा पडतात
विटायमिन बी -; गव्हाचा अंकुरापासून मिळते अंकुराची असावी सर्वात जास्त जीवनसत्व असते बी – ६ कॅन्सरच्या रोगा साठी कॅन्सरच्या रोगा मध्ये बी -६ / बी – १२ कमी होतात
विटायमिन सी -; सर्दी , खोकला , हा आजार होता अशक्तपणा प्रतिकार शक्त कमी फुफुसे
त्यानतर शेगदाना चिक्की बनावली
१४/ ११/ २०१९ गुरुवार -; पोषण आहार लेक्चर झाला त्यानतर आम्ही नानकेट बनवले
१५/ ११/ २०१९ शुक्रवार -; सेशन क्लिनिग केली दुपारनतर अम्म।ची रूम क्लिनिग केली
१७/ ११/ २०१९ रविवार -; सराचा लेक्चर घेतल दुख्यम अ न्नाथक त्यांनतर मॅडमनी रक्त तपासणे प्रेटिकल घेतला दुपार नतर computer सेशन मध्ये गेलो